मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पहिल्यांदाच ७४ हजार अंकांच्या पातळीवर

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज पहिल्यांदाच ७४ हजार अंकांची पातळी ओलांडली. सुरुवातीला घसरण झालेल्या देशातल्या शेअर  बाजारात दुपारनंतर तेजी आली. दिवसअखेर सेन्सेक्स ४०९ अंकांची वाढ नोंदवत ७४ हजार ८६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही आज दिवसभरात नवी उंची गाठली. दिवसअखेर निफ्टी ११८ अंकांची वाढ नोंदवून २२ हजार ४७४ अंकांवर बंद झाला. बँकांचे समभाग तेजी पुढे घेऊन जाण्यात आघाडीवर होते.

मार्केट मंत्रा

Team MD

3/6/20241 min read

My post content